आंब्यावरील खोड कीड ही जास्त उपद्रवी कीड आहे. या किडीला ''भिरुड कीड'' असेही म्हणतात. अळी प्रथम आतून साल खाते व नंतर खोड पोखरून आत शिरते. झाडाच्या आतील भाग खाते. खोड कीड लागलेल्या फांद्या वाळतात. झाडे कमजोर बनतात. याचे नियंत्रण कसे करावे. ...
राज्यात दरवर्षी निर्यातक्षम व गुणवत्ताधारक द्राक्ष उत्पादन वाढत असल्याने महाराष्ट्रीयन द्राक्ष निर्यातही वाढत आहे. रंगीत द्राक्षाची आयातही दरवर्षी कमी-कमी होताना दिसत आहे. यंदा तर भारतातून महाराष्ट्रातील ४३,८६७ कर्नाटकातील ११ अशा दोनच राज्यातून द्राक ...
भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे येथील विजय कृष्णाजी बेहेरे यांना शेतीची आवड असल्याने, त्यांनी व त्यांच्या पत्नीने नोकरी सोडून बागायती फुलविली आहे. २० एकर क्षेत्रावर ते बारमाही शेती करत आहेत. ...