अवकाळी पाऊस, वादळी वारा, अतिवृष्टी या संकटावर मात करत शेटफळच्या नवनाथ पोळ या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने परिश्रम घेत चार एकर क्षेत्रावर निर्यातक्षम केळीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...
आता सीताफळाच्या 'भीमथडी सिलेक्शन' वाणाससुद्धा स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले देशातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. ...
Success Story : विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...
प्रत्येक फळाला एक हंगाम असतो. त्याचकाळात ती उपलब्ध होत असतात अन् त्यावेळी त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी ही पोषक असते. मूर्तिजापुरात सध्या सफरचंद व सीताफळांचा हंगाम असून दोन्ही फळांची आवक वाढली आहे. ...
Citrus Fruit Protection : वातावरणातील अनियमित बदल आणि वाढती आर्द्रता यामुळे संत्रा आणि मोसंबीबागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोलेटोटिकम (Colletotrichum) या बुरशीमुळे झाडांवरील फळगळ वाढत असून, बागायतदारांच्या चिंतेत भर पडल ...
Fruit Plantation Subsidy : निसर्गाच्या अनियमिततेने त्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नापिकीवर मात करण्यासाठी नव्या पिकपद्धतीचा स्वीकार केला आहे. जाणून घ्या सविस्तर (Fruit Plantation Subsidy) ...