मैत्रिचं नातं हे वेगवेगळ्या प्रकारे खास असतं. हे अशाप्रकारचं नातं आहे जे प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. खरं तर ज्या गोष्टी आपण परिवारातील इतर सदस्यांबरोबर शेअर करीत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जीवलग मित्राबरोबर शेअर करीत असतो. ...
आॅगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेण्डशिप डे साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांबाहेर गेले दोन दिवस फ्रेण्डशिप बॅण्ड, गिफ्ट, विविध रंगांची स्केचपेन यांची दुकाने सजली आहेत. ...
‘फ्रेंडशीप डे‘ आॅगस्टच्या पहिल्या रविवारी येत असल्याने सर्वाधिक निराशा होते ती शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची. मात्र ते मार्ग काढतातच. रविवारऐवजी शनिवारीच विविध महाविद्यालयांमध्ये ‘फ्रेंडशीप डे’चा माहोल दिसून येत होता. अनेकांनी तर पालकांच् ...