एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातून केली. यात तिने लतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. नुकताच तिचा 'लव्ह सोनिया' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
फ्रीडा पिंटो एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातून केली. यासिनेमाला सर्वोत्तम अॅकेडमी पुरस्कार मिळाला होता. यात तिने लतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ...