लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रीडा पिंटो

फ्रीडा पिंटो

Freida pinto, Latest Marathi News

एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातून केली. यात तिने लतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. नुकताच तिचा 'लव्ह सोनिया' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Read More
Freida Pinto : 'स्लमडॉग मिलिनिअर' च्या अभिनेत्रीचा खुलासा, प्रेग्नंसीनंतर आलं डिप्रेशन; "एका कोपऱ्यात..." - Marathi News | slumdog millionaire actress freida pinto reveals she had faced depression after delivery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'स्लमडॉग मिलिनिअर' च्या अभिनेत्रीचा खुलासा, प्रेग्नंसीनंतर आलं डिप्रेशन; "एका कोपऱ्यात..."

'स्लमडॉग मिलिनिअर' फेम अभिनेत्री फ्रीडा पिंटोच्या आजाराविषयी माहितीए का? ...

WHAT? फ्रीडा पिंटोनं वर्षभरापूर्वीच गुपचूप उरकलं लग्न, आत्ता कुठे शेअर केले लग्नाचे फोटो - Marathi News | Freida Pinto reveals details of her secret wedding with Cory Tran | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :WHAT? फ्रीडा पिंटोनं वर्षभरापूर्वीच गुपचूप उरकलं लग्न, आत्ता कुठे शेअर केले लग्नाचे फोटो

Freida Pinto wedding with Cory Tran : ‘स्लमडॉल मिलेनियर’ फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटो लवकरच बाळाला जन्म देणार आहे. लग्नाआधी आई बनणार म्हणून फ्रिडा चर्चेत आहे. पण फ्रिडाचं लग्नं कधीच झालंय. ...

फ्रिडाने केलं spring pool फोटोशूट; swimsuit मध्ये फ्लॉन्ट केलं बेबीबंप - Marathi News | Mommy to be Freida Pinto flaunts her baby bump in her latest Monokini pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फ्रिडाने केलं spring pool फोटोशूट; swimsuit मध्ये फ्लॉन्ट केलं बेबीबंप

Freida Pinto: फ्रिडा लोकप्रिय अभिनेत्री असून ती ‘तृष्णा’, ‘ब्लॅक गोल्ड’, ‘नाईट ऑफ कप्स’, ‘डेजर्ट डान्सर’, ‘लव सोनिया’, ‘मोगली’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. ...

SEE PICS : ‘स्लमडॉग मिलिनेयर’ फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’ - Marathi News | slumdog millionaire actress freida pinto is pregnant with her fiance | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : ‘स्लमडॉग मिलिनेयर’ फेम फ्रिडा पिंटोने लग्नाआधीच दिली ‘गुडन्यूज’

भावी पती कॉरी ट्रानसोबतचे फोटो शेअर करत फ्रिडाने ही गुडन्यूज दिली आहे. फ्रिडा व कॉरी यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. अद्याप त्यांचे लग्न झालेले नाही. ...

 या अभिनेत्रीने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे तिचा भावी पती - Marathi News | slumdog millionaire actress freida pinto gets engaged to photographer cory tran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या अभिनेत्रीने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे तिचा भावी पती

होय, या अभिनेत्रीने सोशल मीडियावर साखरपुड्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली. ...

अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत? - Marathi News | Actress Frida Pinto to get married next year? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

'लव सोनिया' आणि 'स्लमडॉग मिलिनेयर' यासारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे.  ...

मोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The Hollywood Vision of Mowgli will soon meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोगलीचे हॉलिवूड व्हर्जन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मोगलीचे नवीन हॉलिवूड व्हर्जन 'मोगली: लीजेंड ऑफ द जंगल' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

10 वर्षांपूर्वी वाचली होती फ्रीडाने या सिनेमाची स्क्रिप्ट, आता झाला सिनेमा रिलीज - Marathi News | 10 years ago Freida read the script, now the release of movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :10 वर्षांपूर्वी वाचली होती फ्रीडाने या सिनेमाची स्क्रिप्ट, आता झाला सिनेमा रिलीज

फ्रीडा पिंटो एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात स्लमडॉग मिलेनियर सिनेमातून केली. यासिनेमाला  सर्वोत्तम अॅकेडमी पुरस्कार मिळाला होता. यात तिने लतिका नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ...