Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, फोटो FOLLOW Fraud, Latest Marathi News
Juice Jacking Scam : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. ...
जर तुम्ही SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. ...
Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही. ...
महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल. ...
Fake Loan App: आजकाल अनेकजण ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. अशाप्रकारची अॅप तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ...
गुगलचे (Google) प्रत्येक अॅपवर लक्ष असते. मात्र, काही अॅप्स रडारवरून बाहेरही जातात आणि युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. ...
Cyber Fraud : स्कॅमर्स फ्रॉड करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यांनी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. ...