पासपोर्ट काढायचा आहे? मध्यस्थांची गरज नाही; पासपोर्ट काढणे सुलभ अन् पारदर्शक झाले केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली... भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल पुणे: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
धोकेबाजी, फोटो FOLLOW Fraud, Latest Marathi News
Indian Currency Note : प्राइम व्हिडिओवर 'फर्जी' नावाची वेब सीरिज आली आहे, ज्यामध्ये शाहिद कपूर कागदाच्या वापराने बनावट नोटा बनवण्याचे काम करतो. पण भारतीय नोटा बनवण्यासाठी कागदाचा वापरच केला जात नाही. ...
महिलेचं डेली रूटीन इतकं जबरदस्त होतं की, ती सगळ्यांना सहज हॅंडल करत होती. या तरूणांना महिलेवर पूर्ण विश्वास होता की, ती त्यांच्यासोबत लग्न करेल. ...
Fake Loan App: आजकाल अनेकजण ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेत आहेत. अशाप्रकारची अॅप तुम्हाला अडचणीत आणू शकतात. ...
गुगलचे (Google) प्रत्येक अॅपवर लक्ष असते. मात्र, काही अॅप्स रडारवरून बाहेरही जातात आणि युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. ...
Cyber Fraud : स्कॅमर्स फ्रॉड करण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा वापर करत आहेत. त्यांनी नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. ...
तुम्ही विचारही करू शकता का की एखादी व्यक्ती एका फटक्यात इतक्या जुन्या बँकेला इतकं कंगाल शकतो? पण असं झालंय. पाहा नक्की झालं काय होतं. ...
Cheque Bounce: चेक बाऊन्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकार नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ...