लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

‘एचयूएफ’च्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त; १३० कोटींच्या घोटाळा, ईडीची बेधडक कारवाई - Marathi News | Property of HUF employees seized; Scam worth Rs 130 crore, ED takes bold action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एचयूएफ’च्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त; १३० कोटींच्या घोटाळा, ईडीची बेधडक कारवाई

सुनील कुमार गर्ग (कंपनीचा माजी व्यवस्थापकीय संचालक) आणि निखिल अगरवाल (माजी मुख्य वित्तीय अधिकारी) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. ...

‘प्लॅनेट मराठी’विरोधात ७ कोटींच्या फसवणुकीची तक्रार, प्रकरण काय? - Marathi News | A complaint of fraud has been filed at the police station against the Planet Marathi OTT platform. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘प्लॅनेट मराठी’विरोधात ७ कोटींच्या फसवणुकीची तक्रार, प्रकरण काय?

Planet Marathi News: दुबईतील गुंतवणूकदार, मीडिया प्रोफेशनल आयुष शाह आणि ‘ताराराणी’ चित्रपटाच्या निर्मात्या दीपा त्रासी यांनीही प्लॅनेटवर खटला दाखल केला आहे.  ...

मंत्री धनंजय मुंडेंचा २४८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांचा घणाघाती आरोप - Marathi News | Minister Dhananjay Munde's scam of Rs 248 crore, Anjali Damania's scathing allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री धनंजय मुंडेंचा २४८ कोटींचा घोटाळा, अंजली दमानिया यांचा घणाघाती आरोप

थेट लाभ हस्तांतर योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे केंद्र सरकारचे आदेश डावलून कृषिमंत्री असताना मुंडे यांनी शेतीसंबंधित उपकरणे आणि खतांची खरेदी केली. ...

शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार - Marathi News | Private packaging of school meals after repolishing; Complaint from Child Development Project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शालेय पोषण आहाराची रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंग; तिघांना अटक, एकजण फरार

महाराष्ट्र शासनाच्या बालविकास प्रकल्पाच्या आहारातील धान्यासह पंजाब शासनाचे हजारो पोते धान्याचे रिपॉलिशिंग करून खासगी पॅकिंगमध्ये बाहेरील राज्यात विक्री ...

Kolhapur Crime: 'एएस ट्रेडर्स'च्या तपासाचे गौडबंगाल; मेकर, क्रिप्टो करन्सीसह एकूण २० गुन्ह्यांमध्ये सव्वाशे कोटींची फसवणूक - Marathi News | Investigation of many important crimes like AS Traders, Crypto Currency in financial fraud in Kolhapur is slow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: 'एएस ट्रेडर्स'च्या तपासाचे गौडबंगाल; मेकर, क्रिप्टो करन्सीसह एकूण २० गुन्ह्यांमध्ये सव्वाशे कोटींची फसवणूक

तपासांचे पुढे काय झाले? असा सवाल गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे ...

‘मनी एज’चा सूत्रधार देशाबाहेर पळाला, फसवणुकीचा आकडा ७० कोटींवर - Marathi News | The mastermind of Moneyedge scam fled the country, the fraud figure is 70 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मनी एज’चा सूत्रधार देशाबाहेर पळाला, फसवणुकीचा आकडा ७० कोटींवर

Moneyedge Scam:आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फसवणुकीचा आकडा ७० कोटींच्या पुढे पोहोचला आहे. ...

व्याज सोडा मुद्दलही अडकली; निवृत्त नायब तहसीलदाराकडून मुक्ताई अर्बनवर गुन्हा दाखल - Marathi News | Retired Naib Tehsildar cheated of Rs 23 lakhs; Crime against twenty people including Muktai Urban chairman | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्याज सोडा मुद्दलही अडकली; निवृत्त नायब तहसीलदाराकडून मुक्ताई अर्बनवर गुन्हा दाखल

निवृत्त नायब तहसीलदाराची २३ लाखांची फसवणूक; 'मुक्ताई अर्बन'च्या वीस जणांवर गुन्हा ...

Kolhapur Crime: आर्थिक फसवणुकीच्या ३७ पैकी ११ गुन्ह्यांतच आरोपपत्र, तपास संथ गतीने - Marathi News | Charge sheet in only 11 out of 37 cases of financial fraud investigation at slow pace in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: आर्थिक फसवणुकीच्या ३७ पैकी ११ गुन्ह्यांतच आरोपपत्र, तपास संथ गतीने

अनेक संशयित मोकाटच ...