लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

जुने द्या, नवे साेने घ्या! भांडीवाल्या महिलेकडून ४ लाखांची फसवणूक; चौघांना अटक - Marathi News | in mumbai 4 women dupe by lakhs of rupees by claiming to get new jewelry in exchange of old jewellery in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुने द्या, नवे साेने घ्या! भांडीवाल्या महिलेकडून ४ लाखांची फसवणूक; चौघांना अटक

वांद्रे परिसरात जुन्या दागिन्यांच्या बदल्यात नवे दागिने मिळवून देते, असे सांगत भांडीवाल्या महिलेने चार महिलांची लाखो रुपयांची फसवणूक केली. ...

सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात, चौघांवर गुन्हा  - Marathi News | Fraud of two crores by renting flats owner was kept in the dark, the crime against the four  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सदनिका भाड्याने देऊन दोन कोटींची फसवणूक; मालकाला ठेवले अंधारात

कळव्यातील खारिगाव भागात डॉ. धुरंदर कटके वास्तव्याला आहेत.  ...

बोखारा ग्रामपंचायतीतही लाखोंचा साहित्य घोटाळा - Marathi News | lakhs of material scam in bokhara gram panchayat too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोखारा ग्रामपंचायतीतही लाखोंचा साहित्य घोटाळा

चाौकशी समितीच्या अहवालात ठपका :  थेट बँक खात्यातून रक्कम काढून वाटप ...

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघींना १७ लाखांचा गंडा, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 17 Lakhs extorted from both of them by the lure of share investment, a case was registered in Yerawada police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने दोघींना १७ लाखांचा गंडा, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी रविवारी (दि. २३) येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल - Marathi News | 2.34 lakh duped a person by pretending to finance a car in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारचे स्वप्न झाले भग्न, टोयोटाच्या मॅनेजरने हडपले २.३४ लाख; गुन्हा दाखल

गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल : फायनान्स करून देण्याची बतावणी करून गंडविले ...

सॉफ्टवेअर इंजिनीअरची ४० लाखांची फसवणूक; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 40 lakh fraud of software engineer A case has been registered against two women | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सॉफ्टवेअर इंजिनीअरची ४० लाखांची फसवणूक; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतीक सिंग (वय २५) पंधरा दिवसांपूर्वी घरी असताना त्याच्या मोबाईलवर प्रिया आणि अविका यांचा फोन आला. ...

‘टास्क’मध्ये नफ्याचे आमिष, व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा - Marathi News | lure of profit in task 9 lakhs to the businessman | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘टास्क’मध्ये नफ्याचे आमिष, व्यापाऱ्याला ९ लाखांचा गंडा

या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ...

बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | two arrested for exchanging goods ordered under fake names | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या

अमॅझॉन कंपनीची ११ लाखांची फसवणूक : दोन्ही आरोपींना कर्मचाऱ्यांनीच पकडले ...