लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | in mumbai a case has been filed in ghatkopar police station for cheating a navy employee by use of google | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ...

‘डाबर समूहा’चे अध्यक्ष मोहित बर्मन यांची ईडी चौकशी; रेलिगेअर घोटाळा प्रकरणात कारवाई - Marathi News | ED investigation of Dabur Group chairman Mohit Burman Action in Religare scam case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘डाबर समूहा’चे अध्यक्ष मोहित बर्मन यांची ईडी चौकशी; रेलिगेअर घोटाळा प्रकरणात कारवाई

मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यावर ईडीने सुरू केला तपास ...

म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन - Marathi News | MHADA fake website finally 'locked' cyber police action; A call to caution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाची बनावट वेबसाइट अखेर झाली 'लॉक' सायबर पोलिसांची कारवाई; सावधगिरीचे आवाहन

घरांची लॉटरी जाहीर केलेली असतानाच बनावट वेबसाइटद्वारे घरखरेदीदारांना फसविण्याचा प्रकार झाला होता उघड ...

बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या - Marathi News | Schools, credit institutions, temples and trusts are also in trouble because of the bank; As many as 47 crore deposits were stuck | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकेमुळे शाळा, पतसंस्था, मंदिरासह ट्रस्टही अडचणीत; तब्बल ४७ कोटींच्या ठेवी अडकल्या

Yavatmal : २१२ कर्मचाऱ्यांच्या बँकेतील ठेवी पाठोपाठ बँकेतील हक्काची नोकरीदेखील गेली ...

Kolhapur: ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या सीपीआर गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब, उच्चस्तरीय चौकशीची समितीकडून शिफारस - Marathi News | The committee recommended a high-level inquiry into the 4 crore CPR hospital embezzlement case exposed by Lokmat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या सीपीआर गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब, उच्चस्तरीय चौकशीची समितीकडून शिफारस

प्रधान सचिवांना पत्र ...

३७ हजार सभासदांचे अडकले १८५ कोटी; महिला सहकारी बँकेत गोरगरिबांचे पैसे अडकून - Marathi News | 185 crores stuck to 37 thousand members; Poor people's money stuck in Mahila Sahakari Bank | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३७ हजार सभासदांचे अडकले १८५ कोटी; महिला सहकारी बँकेत गोरगरिबांचे पैसे अडकून

महिला सहकारी बँक अपहार : मंगळवारी पहाटे दाखल झाला गुन्हा ...

अशीही बनवाबनवी! बेपत्ता नातेवाइकाच्या घरात ३८ वर्षे संसार; बनावट कागदपत्रांचा आधार - Marathi News | 38 years of life in the house of a missing relative on Basis of forged documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशीही बनवाबनवी! बेपत्ता नातेवाइकाच्या घरात ३८ वर्षे संसार; बनावट कागदपत्रांचा आधार

निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश ...

छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण? - Marathi News | New Thug in Chhatrapati Sambhaji Nagar, 1900 people cheated to the tune of 100 Crores; What is the matter? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात नवा ठग, १९०० जणांची तब्बल १०० कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

शेअर मार्केटद्वारे महिन्याकाठी १५ टक्के परतावा देण्याचे आमिष, संतप्त ठेवीदारांची पाेलिस आयुक्तालयात धाव ...