लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप - Marathi News | Robert Vadra's troubles increase in money laundering case; Allegedly earned Rs 58 crore through two companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली! - Marathi News | Befriended on social media; Grandfather trapped in the web of four young women lost his lifetime earnings! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!

एकीकडे ऑनलाईन स्कॅमिंगचे प्रकार वाढत असताना आता मुंबईतील एका वृद्धाला मैत्रीच्या नादात तब्बल ९ कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ...

'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले? - Marathi News | 'I didn't say file a complaint first'; Former Chief Election Commissioner Rawat's big statement, what did he say about the Commission? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोगस मतदार आणि मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवले असून, निवडणूक आयोगाच यात सामील असल्याचा आरोप केला आहे. आयोगाकडून हे आरोप फेटाळले जात असताना माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावत यांनी स्पष्ट शब्दात निवडणूक आयोगाला सुनावलं ...

सांगलीत मेडिकल फर्मची ४१ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Medical firm cheated Rs 41 lakh in Sangli, case registered against two | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मेडिकल फर्मची ४१ लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिशोबात तफावत असल्याने पेमेंट, रोखीचे व अन्य व्यवहार तपासण्यास सांगितले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला ...

मंत्रालयात ओळख, नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा; साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Two people were cheated of Rs 20 lakhs by promising a job by claiming to be acquainted with the Ministry Case registered against two in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंत्रालयात ओळख, नोकरीच्या आमिषाने २० लाखांचा गंडा; साताऱ्यात दोघांवर गुन्हा दाखल

पैशांची मागणी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली ...

शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास - Marathi News | Shalarth ID scam: State government forms ‘SIT’, three-member committee led by Pune Divisional Commissioner to investigate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळा: ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास

पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीकडून २०१२ पासूनच्या प्रकरणांचा सखोल तपास करण्यात येणार आहे. ...

हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित - Marathi News | Health worker's salary deposited into someone else's account; Four employees suspended for fraud | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित

जिल्हा परिषदेच्या सीईओंची कारवाई ...

परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार - Marathi News | Permission for 2100 brass, excavation for 13 thousand brass; Types in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परवानगी २१०० ब्रासची, उत्खनन तब्बल १३ हजार ब्रास; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

परवानगीपेक्षा पाचपट जास्त उत्खनन होत असताना तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. ...