लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक - Marathi News | will generate returns of 20 percent and above 26 lakh 50 thousand fraud of ITians woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

गुंतवणुकीसाठी फिर्यादी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर संशयितांनी २६ लाख ५० हजार रुपये घेतले ...

‘ओटीपी’द्वारे मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये हडप; इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | in mumbai extortion of rs 30 lakh from owner bank account through otp a case has been registered in kherwadi police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ओटीपी’द्वारे मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये हडप; इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल

मालकाच्या बँक खात्यातून ३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका इंजिनियर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 11 lakh fraud of three in the name of Jammu-Kashmir trip, case registered in Chatu: Shringi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र ... ...

Satara: बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा - Marathi News | Bank of India fraud of 61 crores, case against Madan Bhosle then president of Kisan Veer Factory | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बँक ऑफ इंडियाची ६१ कोटींची फसवणूक, किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले यांच्यावर गुन्हा

सहकार क्षेत्रात खळबळ ...

‘शेअर मार्केट’मध्ये नफ्याचे आमिष, ३.७३ लाखांचा गंडा - Marathi News | lure of profit in share market rs 3 lakhs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘शेअर मार्केट’मध्ये नफ्याचे आमिष, ३.७३ लाखांचा गंडा

तिघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल : शेअर मार्केटच्या नादात पडला अन् झाली फसवणूक ...

क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून ४८ हजाराला गंडवले - Marathi News | 48 thousand cheated by sending a fake link to increase the credit card limit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून ४८ हजाराला गंडवले

कॉलेज लिपिकाची ठाण्यात धाव : फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण; तीन लाख रुपयेही उकळले! - Marathi News | in amravati sexual exploitation with the lure of marriage three lakh rupees fraud case has been registered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण; तीन लाख रुपयेही उकळले!

ऐनवेळी दुसरीसोबतच चढला बोहल्यावर, राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा. ...

श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव  - Marathi News | in mumbai hearing therapist in bandra west are was cheated out of lakhs money laundering case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रवण उपचार तज्ज्ञला टास्कच्या नावे फसवले! वांद्रे पोलिसात घेतली धाव 

वांद्रे पश्चिम परिसरात एका श्रवण उपचार तज्ज्ञ ( इएनटी स्पेशालिस्ट) ला टास्क जॉबचा गंडा घालत लाखोंची फसवणूक करण्यात आली. ...