स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...
पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत. ...