लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १७ सेकंदात रिचवली बिअरची बाटली  - Marathi News | Emmanuel Macron chugs pint of beer in 17 sec | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १७ सेकंदात रिचवली बिअरची बाटली 

chugs pint of beer in 17 sec ...

भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर - Marathi News | Coward! Knife attack on children in France Annecy; Six children playing in the park serious | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भ्याड! फ्रान्समध्ये लहान मुलांवर चाकू हल्ला; पार्कमध्ये खेळणारी सहा बालके गंभीर

आल्प्समधील एका शहरात गुरुवारी हा हल्ला झाला. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, असे फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्र्यांनी सांगितले. ...

बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण - Marathi News | Bollywood actresses participates in cannes film festival to promote brands | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्री अन् Cannes Film Festival चा संबंध काय? 'हे' आहे त्यामागचं खास कारण

Cannes Film Festival 2023 ला सुरुवात झाली आहे. अनुष्का शर्मा यंदा कान्समध्ये पदार्पण करत आहे. ...

Cannes Film Festival 2023 मध्ये सारा अली खानचा देसी अवतार, नेटकरी म्हणाले, "लग्नाला..." - Marathi News | Sara Ali Khan's desi avatar at Cannes Film Festival 2023, Netkari said, "Lagnala..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cannes Film Festival 2023 मध्ये सारा अली खानचा देसी अवतार, नेटकरी म्हणाले, "लग्नाला..."

वेस्टर्न लुक सोडून साराने देसी लेहेंग्यात रेड कार्पेटवर एंट्री घेत सर्वांचंच लक्ष वेधलं. ...

मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा - Marathi News | actress mrunal thakur all set to be on red carpet at cannes film festival 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीचं Cannes Film Festival मध्ये पदार्पण, रेड कार्पेटवर दाखवणार जलवा

ही मराठमोळी अभिनेत्री, धुळ्याची 'सीता' थेट Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. ...

विशेष लेख: ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर महिला मंत्र्यांचा फोटो! फ्रान्समध्ये झाला राडा - Marathi News | Special article on Photo of French Minister Marlene Schiappa on the cover of Playboy adult magazine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विशेष लेख: ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठावर महिला मंत्र्यांचा फोटो! फ्रान्समध्ये झाला राडा

‘प्लेबॉय’ हे मासिक विशेषत: महिलांच्या नग्न, अर्धनग्न, बोल्ड आणि कलात्मक फोटोंसंदर्भात संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ...

PLAYBOY मासिकावर महिला मंत्र्याचा फोटो; प्रचंड खळबळीनंतर म्हणाल्या...  - Marathi News | french minister marlene schiappa appeared on the cover page of playboy magazine created an uproar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PLAYBOY मासिकावर महिला मंत्र्याचा फोटो; प्रचंड खळबळीनंतर म्हणाल्या... 

मार्लीन स्किआपा यांनी प्लेबॉय मासिकाच्या एप्रिल अंकासाठी फोटोशूट केले. हा मासिकाचा कव्हर फोटो मासिकाच्या फ्रेंच भाषेतील आवृत्तीसाठी आहे. ...

जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान - Marathi News | As the world moves towards electric vehicles, Paris votes to ban e-scooters | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जग-दुनिया इलेक्ट्रीक वाहनांकडे धावतेय, पॅरिसमध्ये ई स्कूटर बंद करण्यासाठी मतदान

ई स्कूटरबाबत लोकांच्या मनात प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्य़ा दुर्घटनांमुळे ई स्कूटरविरोधात लोकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. ...