Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. Read More
मविआचे नेते आता दावा करत आहेत की त्यांनी कंपनीचा पाठपुरावा केला. पण प्रत्यक्षात त्यांचा पाठपुरावा कंपनीला परवडणारा नव्हता,’ असा आरोपही त्यांनी केला. ...
Congress Atul Londhe : "शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत का मोदी शाह यांचे गुलाम आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे." ...