पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ...
औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी गावानजीक रात्री ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...
रिक्षा आणि ई-रिक्षा वगळता एक एप्रिलपासून उत्पादित सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्थानदर्शक उपकरण (जीपीएस) आपत्कालीन सूचना देणारे बटण (पॅनिक बटण) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
चोरट्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल पावणेदोनशे दुचाकी लंपास केल्याचे समोर आले. ...
शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या ट्रकला आग लागून साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ एप्रिल रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर पाटीजवळ घडली. ...