मानवतरोड येथील रेल्वे फाटकावर टेंपोने धडक दिल्याने बुधवारी (दि.२) १२ वर्षाचा एक मुलगा जागीच ठार झाला होता. या बालकाच्या नातेवाईकांनी आज सकाळी मानवत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत टेंपो चालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली ...
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ...
औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी गावानजीक रात्री ७ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगातील ट्रकने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात तिघे ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...