गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे... ...
निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्या अधिकार्यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू. ...
साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या काही भागामध्ये सध्या काही ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष, पेशवेकालीन विटांचे काही पडिक स्थितीतील बांधकाम दिसून येते. ...