लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | No matter what happens there will be no encroachments on Chhatrapati Shivaji fort Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर संवर्धनाची कामे, अतिक्रमण काढण्याची कामे सुरु असून याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे ...

Torna fort : तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Tourist dies of dizziness at Torna Fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Torna fort : तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शिंदे तोरणा गडावर ट्रेक साठी गेले असताना गडावर  हृदय विकाराचा  झटका आल्यामुळे मयत झाले. ...

‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’; सांगली जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राबवतेय आदर्शवत उपक्रम  - Marathi News | Streets are named after forts An exemplary initiative is being implemented by Shirsi Gram Panchayat in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गल्ल्यांना किल्ल्यांची नावे’; सांगली जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राबवतेय आदर्शवत उपक्रम 

समाजापुढे एक सकारात्मक व विधायक बदलाचा संदेश ...

अवघ्या दोनवर्षीय रायाजीने सर केला साल्हेर किल्ला; ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद - Marathi News | Just two years old, Raiji conquered Salher Fort. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवघ्या दोनवर्षीय रायाजीने सर केला साल्हेर किल्ला; ‘गिनीज बुक’मध्ये होणार नोंद

सर्वांत लहान वयात महाराष्ट्रातील सर्वांत उंच साल्हेर किल्ला आणि सर्वांत उंच शिखर कळसुबाई सर करणारा तो सर्वांत लहान मुलगा ठरला ...

आजही 'या' किल्ल्यात दडला आहे सोन्या-चांदीचा खजिना, पण अजून कुणालाच सापडला नाही! - Marathi News | Junagarh fort Bikaner in Rajasthan have gold and silver treasure | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आजही 'या' किल्ल्यात दडला आहे सोन्या-चांदीचा खजिना, पण अजून कुणालाच सापडला नाही!

Junagarh fort : या किल्ल्यात अजूनही सोन्या-चांदीचा खजिना आहे. या किल्ल्यावर दुश्मनांनी अनेकदा हल्ले केले, पण ते किल्ल्यात शिरू शकले नाहीत. ...

पर्यटकांचा ओघ वाढला; किल्ले सिंधुदुर्गवर दोन लाख पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद - Marathi News | Two lakh tourists enjoy Sindhudurg Fort, Information by Port Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पर्यटकांचा ओघ वाढला; किल्ले सिंधुदुर्गवर दोन लाख पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद

बंदर विभागाची माहिती : २०२३ च्या तुलनेत जवळपास दुप्पटीने वाढ ...

सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी - Marathi News | Seven year old Sharvika climbed Durg Lingana | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सात वर्षांच्या शर्विकाने सर केला ‘दुर्ग लिंगाणा’; आतापर्यंत १२१ गडांना गवसणी

सर्व गोष्टींवर मात करत शर्विकाने ही मोहीम फत्ते केली आहे. या मोहिमेत तिच्यासोबत १६ गिर्यारोहकांचाही समावेश होता. ...

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू - Marathi News | Dream of becoming a police officer remains unfulfilled; A young man who was walking at Rajgad died after a stone fell on his head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

एका ग्रुपसोबत राजगडावर भटकंती करून झाल्यावर खाली उतरत असताना पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून तरुणाच्या डोक्यात पडला ...