विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने २९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग किल्ला-बंदर येथे विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाळूशिल्प व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले ...
जिवती येथील प्रसिद्ध माणिकगड किल्ल्यावर प्राचीन भुयारी मार्ग शोधण्यात जिवतीच्या वनविभागाला यश मिळाले. मात्र पुरातत्व विभागाने या प्राचीन भुयारी मार्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने आजही हा भुयारी मार्ग बंद अवस्थेत आहे. ...
छत्रपती शिवरांयानी अफजलखानाच्या वधानंतर अठराव्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळागड ताब्यात घेतला, सर्व पन्हाळगड मशालीच्या उजेडात रात्रीच्यावेळेत त्यांनी पाहिला.या इतिहासाला उजाळा देत याची आठवण कोल्हापुरल जिल्ह्यातील शिवभक्तांनी २८ नोव्हे ...
कचऱ्याच्या या अतिरेकामुळे वनविभागाने हरिश्चंद्रगडावर राहण्यासाठी बंदी आणण्याच्या व स्थानिकांना तेथिल हॉटेल्स बंद करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...
मालवण येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या. ग्र ...