पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...
पन्हाळगड ते पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम राज्यभर प्रसिद्ध आहे. सर्वच ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी होत असतात. या मोहिमेत पुणे-मुंबईसह राज्यातील बहुतेक गिर्यारोहक संस्था एक आव्हान म्हणून सहभागी होतात. ...
धुक्यात हरवला पन्हाळगड : छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला ऐतिहासिक पन्हाळगड वर्षा पर्यटनासाठी गजबजला आहे. गडावर धुक्याची झालर पसरली असून, रिमझिम पावसामुळे वातावरण आल्हाददायक असून धुक्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.हा निसर ...
लांजा तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांत इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आजही अस्तित्त्वात असल्या तरी त्यांचे योग्य तऱ्हेने जतन वा संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होत चालला आहे. ...
स्वराज्याचे प्रवेशद्वार असणारे किल्ले वर्धनगडाचे संवर्धन करण्याच्या चंग मनाशी बांधून शकडो शिवभक्त किल्ले वर्धनगडवर एकवटले. गडावर श्रमदान करून मातीच्या ढिगाखाली गाडले गेलेल्या दोन पाण्याच्या टाक्या मोकळ्या केल्या. शिवभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे या टाक ...