अनेक वर्षापूर्वी अत्यंत दुर्लक्षीत, उपेक्षित ऐतिहासिक आंबागड किल्ला सातपुडा पर्वताच्या कुशीत अंतीम घटका मोजत होता. पर्यटक व लोकांच्या नजरेपासून दूर होता. मात्र याबाबात पर्यटन प्रेमी मो.सईद शेख यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत निधी खेचून आणला. ...
आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याची दुरूस्ती व सौंदर्यीकरणाचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाची उदासीनता या कामात वारंवार पहावयास मिळत असल्याने सदर काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कडे कपाऱ्यात अनेक गड आजही ताठ मानेने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत उभे आहेत. राकट अशा सह्याद्रीतील अफाट, बेलाग गडकोट म्हणजे इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अतुट नाते सांगणारे अनमोल रत्न होत. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात दडलेल्य ...
‘लिंगाणा’ सह्याद्री पर्वतामधील एक अजस्र सुळका. किल्ले रायगडजवळ असणाऱ्या या सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याचा प्रयत्न अनेक गिर्यारोहक करीत असतात. त्यासाठी विविध साधनांचा वापर हे धाडसी लोक करतात; ...
कंधार व परिसरात असलेल्या शिल्पकला, शिल्पवैभव, मूर्तिशिल्पे असा सुंदर व देखणा वारसा अडगळीत असल्याचे भयावह चित्र आहे. भुईकोट किल्ला संवर्धन करण्यासाठी मोठे प्रयत्न होतात. तसे ऐतिहासिक मूर्तिशिल्पे जतन करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. ...