विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असून किल्ल्याची महती कमी होऊ देणार नाही. ऐतिहासिकपणा जोपासला जाईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पाहणीवेळी केले. ...
केंद्रीय पुरतत्त्व विभागाच्या यादीत ३६ किल्ले आहेत. मग उर्वरित ३१० किल्ल्यांची जबाबदारी नक्की कोणाची? असा सवाल गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन याविषयी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रचे संस्थापक श्रमिक धन्वंतरी यांनी केला. ...
विजयदुर्ग किल्ल्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल. स्थानिक आमदार नीतेश राणे यांच्या समवेत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार, असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार नीतेश राणे उपस्थित होते. ...
इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं. ...