निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्या अधिकार्यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू. ...
साधारण चौकोनी आकाराचा हा किल्ला दहा एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या काही भागामध्ये सध्या काही ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष, पेशवेकालीन विटांचे काही पडिक स्थितीतील बांधकाम दिसून येते. ...
हे प्रयत्न यशस्वी व्हावेत यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख हे स्वतः पाठपुरावा करत आहेत. पुरातत्त्व खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित १४ किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना ...
सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे. ...