लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड, मराठी बातम्या

Fort, Latest Marathi News

नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती - Marathi News | A replica of the fort Ajinkyatara Fort will be built in Nagpur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नागपूरमध्ये साकारणार किल्ले 'अजिंक्यतारा'ची प्रतिकृती

सातारा : किल्ले अजिंक्यतारा हा कायम अजिंक्य, अभेद्य असा राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी गडप्रेमींना भुरळ असते. शनिवारी ... ...

Indapur News: संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड - Marathi News | Due to the continuous rain the tower of the fortress of Veershree Malojiraje Bhosale collapsed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indapur News: संततधार पावसाने तमाम वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या बुरुजाची पडझड

गढाचे संवर्धन होण्याआधी ही पडझड रोखण्याचे उपाय योजावेत, इंदापूरकरांची मागणी ...

सावधान, फर्मागुडी किल्ला ढासळतोय; पर्यटन खात्याचे दुर्लक्ष ठरतेय मारक, शिवप्रेमींमध्ये नाराजी - Marathi News | beware farmagudi fort is collapsing neglect of the tourism department resentment among shiva premi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सावधान, फर्मागुडी किल्ला ढासळतोय; पर्यटन खात्याचे दुर्लक्ष ठरतेय मारक, शिवप्रेमींमध्ये नाराजी

भिंतीचा भाग कोसळला. ...

शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार - Marathi News | Statue of Shiva Chhatrapati now in Rajkot; Navy ready for Sindhudurg fort, landowner refusal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिव छत्रपतींचा पुतळा आता राजकोटला; सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नौदल तयार, जमीन मालकाचा नकार

जमिनीचा ताबा मिळत नसल्याने नौसेनेने या जागेचा हट्ट सोडला ...

'मी पडलोय माझ्या मदतीला या...' विसापूर किल्ल्यावरुन पाय घसरुन पडला, रेस्क्यू टीमने वाचवले - Marathi News | I have fallen, come to my help Slips from Visapur Fort Rescue Team Saves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी पडलोय माझ्या मदतीला या...' विसापूर किल्ल्यावरुन पाय घसरुन पडला, रेस्क्यू टीमने वाचवले

वाट चिकट, शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे यामध्ये तरुणाला चालता येणे अशक्य असल्याने स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून रात्री बारा वाजता रेस्क्यू करत त्याला पाटण गावात आणण्यात आले ...

सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार - Marathi News | The gates of Sindhudurg Fort will be opened from September 1 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

पर्यटकांची प्रतीक्षा संपली, मुख्य प्रवेशद्वारासह तटबंदीची होणार दुरुस्ती ...

‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार - Marathi News | When will Janjira fort open and available for tourists see details | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार

पावसाचे प्रमाण कमी, वातावरणही चांगलं तरीही किल्ला बंदच ...

किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू - Marathi News | Stayed for the night as we were late to see the fort A tourist fell into the tank and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू

पर्यटक एकटा रात्री मंदिराच्या बाहेर आला, सकाळी पाण्याच्या टाक्यात मृतदेह आढळला ...