Ajni Forest, nagpur news एखाद्या भागात मुबलक प्रमाणात आणि विविध प्रजातींची झाडे असतील, प्राणी, पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता असेल तर अशा जागेला डीम्ड फाॅरेस्टचा दर्जा देऊन त्या वनसंपदेचे संवर्धन केले जाऊ शकते. ...
आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रथान वन धन योजनेंतर्गत जंगलात मिळणाऱ्या विविध गौणवन उपज आदिवासींच्या बचटगटांमार्फत गोळा करून वनधन केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करून विक्री करण्यात येणार आहे. ...
पाळे खुर्द : परिसरातील आसोली शिवारात बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल रात्री बिबट्याने वासरू फस्त केले आहे. मनोहर नवसा पाटील पाळे खु येथील त्यांच्या आसोली शिवारातील मळ्यातील गोठ्यामधील गाईचे वासरू रात्रीच्या वेळी बिबट्याने फस्त केले आहे. ...
बावधन येथील हायवेलगत असलेल्या हॉटेल शिवप्रसाद समोरील रस्त्यापलीकडे जंगलात आज पुन्हा एकदा गव्याचं दर्शन घडलं. त्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. ...
पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसि ...