लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू - Marathi News | 30 sheep killed in wolf attack in Dushingpur Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू

सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता बंद जिप्सीतून सफारी - Marathi News | enclosed Gypsy safari in Tadoba Tiger Reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता बंद जिप्सीतून सफारी

काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक ठार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात खळबळ उडाली. सफारी सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने जिप्सींना सुरक्षाकवच पुरविण्याचा निर्णय घेतला. ...

'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य - Marathi News | 'Death of 38 tigers in a year is not a serious matter, 40-45 should die', strange statement of MP's forest minister Vijay Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वर्षभरात 38 वाघांचा मृत्यू गंभीर बाब नाही, 40-45 मरायला पाहिजे', भाजपच्या वनमंत्र्यांचे अजब वक्तव्य

मध्य प्रदेशचे वनमंत्री कुंवर विजय शाह यांनी एका वर्षात 38 वाघांचा मृत्यू होणे चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे. ...

डाबली शिवारात अखेर वनविभागाकडून पिंजरा - Marathi News | Finally a cage from the forest department in Dabli Shivara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाबली शिवारात अखेर वनविभागाकडून पिंजरा

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली शिवारात बिबट्याने एका आठवड्याच्या अंतराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोन गाईंवर हल्ला करून त्या ... ...

तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या - Marathi News | The villagers sit near the felled trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोडलेल्या झाडांजवळ ग्रामस्थांनी मांडला ठिय्या

वेळुंजे : तालुक्यातील ठाणापाडा परिसरातील कास भागात शनिवारी (दि. २७) रोजी वनविकास महामंडळाच्या १२९ कंपाउंडमध्ये अज्ञात तस्करांनी दिवसाढवळ्या खैर जातीच्या झाडांची अवैध तोड केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी जोपर्यंत येऊन दोषींवर ...

बिबट्या शिकारीसाठी निघाला अन् विहिरीत जाऊन पडला - Marathi News | The leopard went hunting and fell into a well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्या शिकारीसाठी निघाला अन् विहिरीत जाऊन पडला

वन विभाग आणि पोलीस पथकाने तीन तासांच्या परिश्रमाने बिबट्याला बाहेर काढले ...

अजनी वनाची जमीन सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी : उच्च न्यायालय - Marathi News | Ajni forest land for development of public facilities said high court nagpur bench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी वनाची जमीन सार्वजनिक सुविधा विकसित करण्यासाठी : उच्च न्यायालय

अजनी येथील इंटर मॉडेल ट्रान्सपोर्ट स्टेशन प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन हे संरक्षित वन नसल्याचे मौखिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. ...

फाईलींमध्ये अडकला स्वातीचा 'वनशहीद' दर्जा - Marathi News | Administrative delay over granting forest martyr status to forest guard Swati dhumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फाईलींमध्ये अडकला स्वातीचा 'वनशहीद' दर्जा

नागपूर : वन विभागात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला वन शहीद ठरविण्याचा प्रशासकीय घोळ अद्यापही कायमच आहे. ... ...