आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत ...
जंगली हत्तींकडून शेतात केल्या जाणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी नियमानुसार त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेलही, घरांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्याबाबतच अद्याप शासन स्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. ...
Gangrape Case :ही महिला आपल्या नातेवाईकासोबत घरी परतत होती, असे सांगण्यात येत आहे. सोनभद्रच्या घोरावल भागातील मुक्खा फॉलच्या जंगलात तीन तरुणांनी ही घृणास्पद घटना घडवली. ...
सारस पक्ष्यांचा सर्वाधिक मृत्यू हा विद्युत तारांच्या स्पर्शाने झाला आहे. हीच बाब आता गांर्भीयाने घेत या पक्ष्यांच्या कॉरिडॉरच्या परिसरात बर्ड डायव्हर्स, विद्युत तारांचे इन्सुलेशन, अंडरग्राउंड विद्युतीकरण आदी उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले. ...
Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार ना ...
चौराकुंड वनपरिक्षेत्रातील बफर क्षेत्रात या रानपिंगळ्यावर १७ डिसेंबर रोजी रेडिओ टेलिमेंटरी टॅग केले होता. यात त्याच्या हालचाली सुरळीत चालू असल्याचे दिसून आले होते. मात्र, ३ जानेवारी रोजी तो अचानक मृतावस्थेत आढळून आला. ...