लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

‘तिच्या’ लढ्याने सरकार नमले, १५०० एकर जंगलही वाचले - Marathi News | Ujiyaro Bai became an inspiration for the tribals who fought up against Madhya Pradesh govt to save 1500 acres of forest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘तिच्या’ लढ्याने सरकार नमले, १५०० एकर जंगलही वाचले

मध्य प्रदेशातील पेटून उठलेल्या आदिवासींसाठी उजीयाराेबाई ठरल्या प्रेरणा ...

३२ पेक्षा अधिक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पेंचमध्ये मुक्कामाला - Marathi News | More than 32 species of migratory birds stay in Pench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३२ पेक्षा अधिक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पेंचमध्ये मुक्कामाला

नवेगाव खैरी, वाघोली, तोतलाडोह तलावांचेही पाहुण्या पक्ष्यांना आकर्षण ...

कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी - Marathi News | Fox, wildcat, mongoose Hunting will become expensive | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोल्हा, उदमांजर, मुंगसाची शिकार भोवणार ! वन्यजीव कायद्यात सुधारणा; संरक्षण, संवर्धनाच्या दर्जाला बळकटी

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. ...

Pune | आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | Leopard rampage in western tribal area of Ambegaon pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात बिबट्याचा धुमाकूळ

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे... ...

भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास - Marathi News | The leopard in search of prey became prey the noose was set for wild boars | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भक्ष्याच्या शोधातील बिबट्याच झाला भक्ष्य, रानटी डुकरांसाठी लावला होता फास

रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला ...

पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा - Marathi News | viral video A snake attacks on mountain lion within the blink of an eye and killing it within seconds twitter users shock | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पापणी लवण्याच्या आत सापाचा सिंहावर हल्ला, क्षणात खेळ खल्लास! VIDEO पाहून अंगावर येईल शहारा

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पहाडी सिंह एका खड्ड्याजवळ येऊन उभा राहतो. तो त्या खड्ड्यात डोकावतो आणि काही पाहण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात... ...

'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार - Marathi News | Pigeons in danger due to 'Pigeons Ruby'; Big trade in flesh and blood from superstition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पिंजण रुबी'मुळे पारव्यांचे अस्तित्वच धोक्यात; अंधश्रद्धेतून मांस, रक्ताचा मोठा व्यापार

जंगली कबुतर म्हणजेच 'पारवा' हा निसर्ग समतोलासाठी महत्त्वाचा पक्षी आहे. ...

आई-वडील शेतात कापूस वेचत होते, अचानक कोल्ह्याने चिमुकलीच्या डोक्याचा तोडला लचका - Marathi News | The parents were plucking cotton in the field, suddenly the fox bite the head of the child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई-वडील शेतात कापूस वेचत होते, अचानक कोल्ह्याने चिमुकलीच्या डोक्याचा तोडला लचका

महिनाभराच्या उपचारानंतर बालिकेचा मृत्यू : कन्नड तालुक्यातील घटना ...