लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

100 जणांची टीम, ड्रोन, हत्ती आणि सॅटेलाइट; 22 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सापडली 'निरवा' - Marathi News | Kuno National Park News: Female Cheetah Nirva Caught After 22 Days Search Operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 जणांची टीम, ड्रोन, हत्ती आणि सॅटेलाइट; 22 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर सापडली 'निरवा'

Kuno National Park News: गेल्या काही महिन्यांपासून कुनोतील चित्त्यांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे निरवाचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे होते. ...

१.९२ लाख हेक्टर वन जमीन अभिलेखातून गहाळ, २२ वर्षांपासून टोलवाटोलवी - Marathi News | 1.92 lakh hectares of forest land missing from records, toll collection for 22 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.९२ लाख हेक्टर वन जमीन अभिलेखातून गहाळ, २२ वर्षांपासून टोलवाटोलवी

महसूलकडून परत घेण्याची कार्यवाही नाही; शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटनांना वापराच्या नावे खिरापत ...

खडकवासला जवळील पारगेवाडीत १५ फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | 15 feet python in Pargewadi near Khadakwasla A great calamity was averted due to the incident of Sarpamitra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला जवळील पारगेवाडीत १५ फुटांचा अजगर; सर्पमित्रांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

पारगेवाडी येथे रानात गुरे चरत असताना एका शेळीचा फडशा अजगराने फाडला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले ...

अपघातग्रस्त कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वन कार्यालयाच्या अधीक्षकास रंगेहाथ पकडले - Marathi News | The superintendent of the forest office was caught red-handed while taking bribe from the accident victim employee | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातग्रस्त कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वन कार्यालयाच्या अधीक्षकास रंगेहाथ पकडले

वन विभागातील एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेवर जावे लागले होते. ...

Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल? - Marathi News | Big Fight: One and a half hour fight between snake and mongoose; Who would have won? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल?

आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील झुंज कॅमेऱ्यात कैद  ...

सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे? नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले - Marathi News | What exactly does the government want to do with forests? The new Forest Conservation Act has paved the way for loopholes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारला जंगलांचे नक्की काय करायचे आहे? नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले

जेव्हा परवानग्यांची वाट किचकट होती, तेव्हाही पळवाटा शोधून वने नष्ट होतच होती. नव्या वन संवर्धन कायद्याने तर पळवाटेलाच राजमार्ग केले आहे. ...

रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान - Marathi News | A rare color-changing chameleon lizard was found in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रंग बदलणारा दुर्मीळ शॅमेलिऑन सरडा; क्वचितच जमिनीवर उतरतो, दवबिंदू पिऊन भागवतो तहान

अधिवासानुसार रंग बदलणारा शॅमेलिऑन म्हणजे सुद्धा निसर्गातलं एक आश्चर्यच! ...

आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात - Marathi News | Leopards in Nashik, Rumors spread in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आला व्हिडिओ कर 'फॉरवर्ड'; बिबट्यांचा वावर नाशिकला, अफवा छत्रपती संभाजीनगरात

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता, ते सर्व व्हिडीओ नाशिकच्या भवानीनगरातील असल्याचे निदर्शनास आले. ...