राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वनविभागाकडून गावकऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन सर्रासपणे सरसकट पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्यात येत आहे. मात्र, पिंजऱ्यात अडकलेले बिबटे आता सोडायचे कोठे अन् कसे? हा यक्षप्रश्न वनविभागापुढे उभा राहिला आहे. ...
बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. ...