कऱ्हाड : सिमेंटच्या जंगलात दररोज ठराविक पक्षी पाहायला मिळतात. खाद्याच्या शोधात हे पक्षी इतरत्र वावरतानाही आपण पाहतो; पण आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या पक्षांबरोबरच वेगवेगळे शेकडो प्रजातींचे पक्षी ...
व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात जनावरे चराईवर बंदी असताना सध्या न्यू बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात मनमर्जीने जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी राज्य किसान सभा व लाल बावटा खेतमजदूर युनियनच्या नेतृत्वात शेतकरी तसेच शेतमजुरांनी वनमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढला. ...
तालुक्याच्या आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. ...
शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ...
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे. ...