ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील ठाणगाव परीसरात जंगलात असलेल्या वृृृक्षांची दिवसाढवळया कत्तल केली जात असून वनविभागाने जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ल ...
न्यायालयाने मुंबईमधील तिवरांच्या जंगलाच्या कत्तलीबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. जेथे तिवरांची कत्तल झाली आहे तेथे सरकारने पुन्हा तिवरांचे रोपण करावे. ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही ...