कऱ्हाड तालुक्यातील खालकरवाडी येथील पट्टी नावाच्या शिवारात गुरुवारी सकाळी बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये आढळून आला. नागरिकांनी तातडीने वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ...
निकवेल : बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात बिबट्याचा सोमवारी (दि.६) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळी ठार केल्या तर एक बोकड उचलून घेऊन जाण्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशत ...
तालुक्यातील भांब येथील नर्सरीत लावण्यात आलेली रोपटी पूर्णत: वाळली आहे. यामुळे शासनाचे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे स्वप्न कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
खामखेडा : वर्षी अल्पशा पावसामुळे डोंगरातील जलाशय पावसाआभावी भरले नसल्याने व दिवसोदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोतकोरडे पडले आहेत. त्यामुळे बिबटे, तरस, लांडगे, वानर आदी हिंस्त्र प्राणी डोगर पायथ्याशी असलेल्या मळ ...
नाशिक : आदिवासींच्या वनजमिनी, वडिलोपार्जित जमिनीबरोबरच आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने पायी मोर्चा ... ...