हरदोली शिवारातील वनविभागाच्या राखीव जागेत रेतीचा अनधिकृत डम्पिंग यार्ड उभारण्यात आला आहे. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे विस्तीर्ण खोरे आहेत. या नदींच्या पात्रातून रेतीची विदर्भासह अन्य राज्यात मोठी मागणी आहे. यामुळे रे ...
आरे कॉलनीमध्ये ३५ प्रजातींच्या मुंग्या, सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरपटणारे प्राणी ४७, फुलपाखरांच्या ८५, झाडे व माड ८०, छोटी झाडे व झुडपे ३०० प्रजाती या आरेच्या जंगलात तग धरून आहेत. ...
गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावर गडचिरोली पासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या वाकडी फाट्यावर गुरूवारच्या रात्री वाहन चालकांना वाघाचे दर्शन झाले. काही वाहन चालकांनी वाघाचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले आहेत. वाघामुळे वाकडी, मुडझा परिसरातील गावकऱ्य ...
जोगेश्वरी पूर्वेकडील कमी जागेमध्ये ‘ग्रीन यात्रा’तर्फे ‘मियावाकी’ पद्धत वापरून छोटे जंगल निर्माण केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ३० प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात ५० प्रकारच्या प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली. ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या अधिवासातच आढळणाऱ्या सापाच्या दुर्मीळ आणि नव्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. हा साप झाडावर राहणारा आणि बिनविषारी असून, निशाचर आहे. ...