लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे - Marathi News | ... so free seedlings to government establishments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे

नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली ...

मेशी-डोंगरगाव रस्त्यालगत बहरली वनराई - Marathi News | Bahrali Vanrai near Meshi-Dongargaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशी-डोंगरगाव रस्त्यालगत बहरली वनराई

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशी डोंगरगाव रस्त्यालगतची विस्तीर्ण वनराई यंदाही बहरली आहे. या वर्षीही जून आरंभापासूनच चांगला पाऊस होत असल्याने नैसिर्गकरीत्या लाभलेले जंगल या वर्षीही हिरवेगार झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा डोंगर रांगासह सुम ...

हत्ती कॅम्पमधील ‘आदित्य’च्या मृत्यूचे गूढ कायम - Marathi News | The mystery of Aditya's death in the elephant camp remains | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्ती कॅम्पमधील ‘आदित्य’च्या मृत्यूचे गूढ कायम

सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपविभागीय वनाधिकारी एस. एस. पवार, कमलापूरच्या सरपंच रजनिता मडावी यांच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. मात्र मृत्यूचे सविस्तर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान काढण्यात आलेले अवयव फॉरेन्सिक लॅबमध्ये ...

संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर - Marathi News | 14 cameras look at sensitive area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संवेदनशील क्षेत्रावर १४ कॅमेऱ्यांची नजर

तुकूम येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू आणि त्या पाठोपाठ घडलेल्या तीन चार वन्यप्राण्यांच्या हिंसक घटनांनी वन विभाग चांगलेच सतर्क झाले असून वन विभागाने संपूर्ण वनपरिक्षेत्रात गस्त वाढविली आहे. ...

लॉकडाऊन वाढीच्या चर्चेमुळे निसर्ग पर्यटन अडचणीत - Marathi News | Nature tourism in trouble due to talk of lockdown extension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊन वाढीच्या चर्चेमुळे निसर्ग पर्यटन अडचणीत

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आदेशानंतर बंद पडलेले निसर्ग पर्यटन अद्यापही सुरू झालेले नाही. मात्र या पर्यटनाला राज्यात मान्यता दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन ३० जुलैपर्यंत वाढण्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या काळात ...

काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव - Marathi News | Infestation of black larvae on saga trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काळ्या अळीचा सागाच्या झाडांवर प्रादुर्भाव

कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदि ...

बिबट्याला जेरबंद करण्यात यश - Marathi News | Success in capturing leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याला जेरबंद करण्यात यश

सिन्नर : भक्ष्याचा शोध घेत असतानाच बिबट्याच कांदा चाळीत अडकून पडला होता. त्यानंतर चोवीस तासांनी सदरचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरातील आडवाडी शिवारात शुक्र वारी (दि. २६) मध्यरात्रीच् ...

बंदरझिरा बनले भाविक, पर्यटकांचे आकर्षण केंद्र - Marathi News | Bandar Jhira became a devotee, a tourist attraction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बंदरझिरा बनले भाविक, पर्यटकांचे आकर्षण केंद्र

तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्य ...