लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | Shocking News Six elephants dead after being hit by train in Sri Lanka 20 dies in single year study reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुर्दैवी ! भरधाव रेल्वेची हत्तींच्या कळपाला जोरदार धडक; सहा हत्तींचा मृत्यू, दोन जखमी

Train Accident, 6 Elephants died: रेल्वे अपघातात हत्तींचा मृत्यू होण्याची ही पहिली वेळ नाही. ...

वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात - Marathi News | Accused of selling tiger, leopard parts caught; Three people taken into custody in Gondia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात

देशी कट्टा, वाघाच्या मिश्या केल्या जप्त ...

Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन - Marathi News | Fine planning by the forest department to prevent this outbreak of wildfire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘जाळरेषा’ रोखणार वणव्याची धग !, वन विभागाने केले सूक्ष्म नियोजन

कऱ्हाड तालुक्यात महादेव डोंगररांगेवर विशेष लक्ष ...

तब्बल ७३८ दिवस ती झाडावरच राहिली, झाडं तोडणारी माणसं शेवटी हरलीच कारण.. - Marathi News | girl lived on the tree for 738 days | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तब्बल ७३८ दिवस ती झाडावरच राहिली, झाडं तोडणारी माणसं शेवटी हरलीच कारण..

girl lived on the tree for 738 days : भेटा लेडी टारझनला, झाडं जगवा म्हणत ती गप्प बसली नाही तर झाडावरच जाऊन राहिली.. ...

Van Sheti : वनशेती म्हणजे काय? अन् काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Van Sheti : What is forest farming? And what are its benefits? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Van Sheti : वनशेती म्हणजे काय? अन् काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर

वनशेती ही अशी भू-व्यवस्थापन प्रणाली आहे ज्यामध्ये हंगामी व बारमाही पिकांबरोबर फायदेशीर झाडांचे शेतीमध्ये वैविध्यपूर्ण मिश्रण करून उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला जातो. ...

अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा? - Marathi News | Finally, a leopard is captured in Vanvewadi; Is it the one who took the woman's life or someone else? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर वनवेवाडीत बिबट्या जेरबंद; महिलेच्या नरडीचा घोट घेणारा हाच की दूसरा?

विहिरीत पडला अन् पकडला; ५ दिवसांपूर्वी कारेगाव, मेंगडेवाडीत बिबट्याने केला होता हल्ला, यात एका महिलेचा मृत्यू झाला होता ...

शहरीकरणामुळे 'चतुर' झाले कमी! पुण्यातील आठ प्रकार नामशेष, संशोधनातून स्पष्ट - Marathi News | Urbanization has reduced the number of 'smart' species! Eight species in Pune are extinct, research shows | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरीकरणामुळे 'चतुर' झाले कमी! पुण्यातील आठ प्रकार नामशेष, संशोधनातून स्पष्ट

अनियोजित शहरीकरण, पाण्याचे वाढलेले प्रदूषण आणि हवामानाच्या ऋतूचक्रात होणारे बदल ही यामागील कारणे असू शकतात ...

पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू - Marathi News | No water but a chance to die! An elderly leopard, suffering from thirst, dies of shock | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणी नाही पण मृत्यूशी गाठ! तहानभुकेने व्याकूळ वयस्कर बिबट्याचा शिवारात शाॅक लागून मृत्यू

हिमायतनगरातील चिंचोर्डी जंगलातील घटना ...