दहा-वीस जणांच्या भरल्या घरात एखाद्याला एकटं वाटू लागलं तर तो दोष त्या व्यक्तीचा कसा? त्याला एकटं का वाटतं याचा विचार घरातल्या बाकीच्यांनी करायचा असतो ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविव ...
Baby Monkeys , Forest, Nagpur Newsआईचे छत्र हरविलेली माकडाची पिले वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वाढली. तिथेच लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यावर जंगलात सोडताच आनंदाने धावत सुटल्याचा आनंददायी अनुभव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्य ...
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीगणना झाली नसली तरी येऊर आणि पातलीपाड्याच्या परिसरात बिबटयाचे हमखास दर्शन होत असल्याचे येथील रहिवाशी सांगतात. दोनच दिवसांपूर्वी पातलीपाडा भागात एका बिबट्याने एका भटक्या कुत्र्याची शिकार करुन त्याला जंगलात नेले. ...
अनेकांना वेगवेगळे छंद असले तरी, जगावर आलेले ग्लोबल वॉर्मिंगसारखे संकट पाहता ते दूर करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून कुठलीही अपेक्षा न ठेवता ते ध्येयवेडे एकत्र आले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात दरवर्षी वृक्षलागवड मोहीम राबविली जात ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे. ...