राज्य सरकारच्या ४ मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. ...
ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...