लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

कुपवाड एमआयडीसीने वीस एकर जागा घेतली ताब्यात - Marathi News | Kupwara MIDC has taken possession of twenty acres of land | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाड एमआयडीसीने वीस एकर जागा घेतली ताब्यात

औद्योगिक विकास महामंडळाने कुपवाड एमआयडीसीमधील वनीकरणप्रकरणी १९ पैकी ५ संस्थांचे भूखंड ताब्यात घेतले असून, उर्वरित १४ भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत महामंडळाने सुमारे वीस एकर जागा ताब्यात घेतली आहे. ...

500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Tigress who traveled 500 kilometers to be killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब

नरभक्षक वाघिणीला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने नमूद केले असून शिकाऱ्यांच्या गोळ्या तिच्यावर बरसतील हे नक्की झाले आहे ...