पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ 'इको-एको'च्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हाता ...
सध्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असल्यामुळे सापाचा व्हिडिओ किंवा फोटो काढण्याचा मोह करु नये. कारण वन कायद्यानुसार सापाचे व्हिडिओ अथवा फोटो काढून सोशल मिडियावर पोस्ट करणे गुन्हा ठरतो. तसेच फोटो-व्हिडिओ काढताना सापाकडून संबंधिताला धोकाही उत्पन्न ह ...
शाहूवाडी तालुक्यातील ११०.९७ हेक्टर वनजमिनीवरील खाण प्रकल्पाला मान्यता दिल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण तज्ज्ञ उद ...
जत तालुक्यातील घाटगेवाडी येथे पवनऊर्जा निर्माण कंपनीच्या विद्युत जन्नित्रातील विजेचा धक्का बसून एक मोर व दोन लांडोरींचा मृत्यू झाला. ही घटना चार-पाच दिवसांपूर्वी घडली आहे. घटना घडलेले ठिकाण निर्जन आहे. त्यामुळे याची माहिती उशिरा मिळाली. याबाबत वन परि ...
चिखलदरा तालुक्यातील चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणाला वेगवेगळे वळण देण्याचा प्रकार सुरू असून, शिकारीतून नव्हे तर अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे. ...
नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्व ...
येळापूर-वाघमारेवाडी (ता. शिराळा) येथील लक्ष्मण वडकर यांच्या शेळीवर बुधवार, दि. ११ रोजी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने शेळीला जबर जखमी केले आहे. बिबट्याने प्राण्यावर हल्ला करण्याची आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने शेतकऱ्यानी डोंगरात जाणेच बंद केले आ ...