ब्राम्हणी येथे सोमवारी देशमुख यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना अचानक बिबट्याने ऊस तोडणी मजूर तुकाराम सोनवणे यांच्यावर झडप घातली. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये एकच आरडाओरडा झाला. त्यामुळे घाबरुन बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोमली. ...
जबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार ...
खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती. खेर्डी येथील भुरण यांच्य ...
नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी ...
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हत्तींचा माग काढणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यावर उपाययोजना करता येतात. यासाठी सकारात्मक असणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्तींना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा कराव्या ...
वनविभागाच्या कर्मचार्याची मेहेरनजर व स्थानिक नागरिकांपैकी काही नागरिकांचा असलेला छुपा पाठिंबा यामुळे खैरची तस्करी याभागातून थेट गुजरातपर्यंत केली गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने दहा तारखेला वृत्त प्रसिध्द करुन धक्कादायक प्रक ...
तस्कर हा साप सहसा मोकळ्या पटांगणात अथवा अडगळीच्या ठिकाणी आढळतो; मात्र पहाडी तस्कर हा तसा दुर्मीळ सर्प असून शहरी भागात अपवादानेच दिसून येतो. ग्रामिण तसेच जंगलाच्या परिसरात हा सर्प आढळतो. ...