उपराजधानीत स्थलांतरीत पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे. शहरालगत असलेल्या तलावांवर या पक्ष्यांचे थवे दिसून येत आहे. असे असताना शहराच्या मध्यभागी असलेल्या अंबाझरी सारख्या मोठ्या तलावावर हे पक्षी मात्र दुर्मिळ झाले आहेत. ...
राज्यातील महसूल जमीन संपत आल्याने वनक्षेत्रावरील अतिक्रमण लक्षात घेता वनविभागाने वनजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महसूलकडून मिळालेली जमीन ही वनविभागाच्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष जमीन किती? याचा शोध सुरू झाला आहे. ...
वाशिम: चार दिवसांपूर्वी विहिरीत पडलेल्या रोहिला दोन तासांच्या परीश्रमानंतर बाहेर काढण्याची कामगिरी मंगरुळपीर येथील मानद वन्यजीव रक्षक गौरव इंगळे व त्यांच्या सहका-यांनी शुक्रवारी केली. ...
अमरावती जिल्ह्यातील पोहरा-चिरोडीच्या विस्तीर्ण जंगलात वर्षभरापासून मुक्त संचार करीत असलेल्या वाघाच्या (नवाब) संरक्षणार्थ वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. ...
ऊसशेतीमुळे निर्माण झालेला सुरक्षित अधिवास, प्रजननासाठी योग्य ठिकाण आणि मुबलक खाद्य यामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठावर मागील काही वर्षांपासून बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निरीक्षण नाशिक पूर्व वनविभागाने नोंदविले आहे. ...
जळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन अधिकार्यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६ नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली. ...
खरवंडी-कोळम खूर्द चौफूलीजवळ मृतावस्थेत आढळून आले होते. गावकर्याच्या म्हणण्यानुसार या हरणाची गोळ्या घालून शिकार करण्यात आली होती; मात्र या हरणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहामध्ये कुठल्याही प्रकारची गोळी आढळून आली नसल्याचा अहवाल पशु वैद् ...