लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी - Marathi News | Why do snakes come out only in rainy season.. How to take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी

पावसाळा हा ऋतू सर्वांनाच सुखद आणि आल्हाददायक वाटतो; या दिवसात सापांच्या संख्येत वाढ होत असल्याने मनुष्य वस्तीशेजारी त्यांच्या अस्तित्त्वाचा धोका वाढतो. ...

ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या - Marathi News | No planting, no fertilizer, no cultivation how come nutritious vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या

निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य, अत्यंत उपयोगी रसायने आढळतात. यात विविध औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे या हंगामी भाज्यांचे आवर्जून सेवन केले जाते. ...

अन्वयार्थ : वन्यप्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणार कसे? - Marathi News | Special Aaticle on How do animals move from one forest to another | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : वन्यप्राणी एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणार कसे?

अरुंद असणारे हे रस्ते आता चौपदरी झाले आहेत. त्यामुळे जंगलांचे तुकडे झाले असून वन्यप्राण्यांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणे अवघड बनले आहे. ...

RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ! - Marathi News | Gazetted crown to name itself on head of RFO; No promotion, no increase in numbers! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!

राज्यात केवळ ९९२ पदे, सहायक वनसंरक्षकांना पाच वर्षांत पदोन्नती, RFOकडे दुर्लक्ष ...

सामाजिक वनीकरण विभागाची दुर्दशा; ना निधी, ना मनुष्यबळ - Marathi News | Plight of Social Forestry Department; No funds, no manpower | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सामाजिक वनीकरण विभागाची दुर्दशा; ना निधी, ना मनुष्यबळ

अभिसरण योजनेचा फज्जा, सामाजिक वनीकरणाची ‘आयएफएस’ला ॲलर्जी ...

Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ - Marathi News | Rare Brown Palm Civet found in Koyna Sanctuary | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना अभयारण्यात आढळले दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’

कोयनानगर : कोयना अभयारण्यात दुर्मीळ ‘ब्राऊन पाम सिवेट’ प्राणी आढळला आहे. डिस्कवर कोयना या संस्थेच्या सदस्यांना भ्रमंती करताना हा ... ...

राज्याच्या वनविभागात ‘दक्षता’ नावापुरताच, डीएफओंना अधिकार शून्य; विभागीय वन अधिकाऱ्यांचे पंख छाटले - Marathi News | In the name of 'vigilance' in the state forest department, DFOs have zero powers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागात ‘दक्षता’ नावापुरताच, डीएफओंना अधिकार शून्य; विभागीय वन अधिकाऱ्यांचे पंख छाटले

दक्षता विभाग फक्त एक कार्यात्मक शाखा म्हणून शोभेकरिता असल्याचे वास्तव आहे. ...

पुणे जिल्ह्यात वन पर्यटनस्थळी सूर्यास्तानंतर बंदीच; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - Marathi News | In Pune district, forest tourism places are closed after sunset; Strict action will be taken against the violators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात वन पर्यटनस्थळी सूर्यास्तानंतर बंदीच; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

यापुढे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.... ...