दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना सुरूच असून, बिबट्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. आज पहाटे येथील माजी उपसरपंच आनंदराव मोगल यांच्या दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ल्यात केल्याने वासरू ठार झाले आहे. ...
ठाण्याच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानामध्ये निसर्गभ्रमंतीसाठी गेलेले नऊ पर्यटक जंगलात रस्ता भरकटले. त्यांनी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाकडे ही माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांची सुखरुप सुटका केली. ...
तो त्याच्या अंगाखांद्यावर बागडतो आणि त्यांनेच अन्नाचे घास चारले तर खातो, नाहीतर उपाशी राहतो. ही कहाणी माणसाळलेल्या कावळ्याची आहे.पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील युवराज शेवाळे या पशुपक्ष्यांशी ऋणानुबंध जोडणाऱ्या अवलियाची. ...
मोचेमाड समुद्र्रकिनारी संरक्षित केलेल्या दुर्मीळ आॅलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांच्या दोन घरट्यांमधून १२२ पिल्लांना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभाग व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...
पाथरे : मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, त्याची काळजी घेणे आणि संवर्धन करणे ही आपलीही जबाबदारी आहे. अनेक दुर्मीळ पशू-पक्षी नामशेष होण्याच्या यादीत मोराचाही समावेश आहे. ...
पुणे वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या नान्नज, करमाळा आणि रेहकुरी येथे अनुक्रमे २५० ते ३०० च्या आसपास व ५०० काळविटे आढळतात. माळढोक पक्षी आणि काळवीट यांचे एक खास वैशिष्ट्य आहे. ...
ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची नांगरट करत असताना मयूर घनवट यांना बिबट्या व दोन बछडे दिसल्याने चासपरिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ...