राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...
सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभ ...
जी गावे वनक्षेत्रांशेजारी येतात, त्यांना इंधनासाठी वनांतील लाकूडफाट्यावर अवलंबून राहू लागू नये म्हणून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सध्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या योजनेतून लोकांन ...
तालुक्यातील सिंदगी (मो) जंगलातील बीट क्रमांक ७५ ‘ए’ मध्ये आठ वर्षीय मादी जातीचे अस्वल मृतावस्थेत तर तीन महिन्यांचे नर जातीचे जिवंत पिल्लू आढळून आले. ...
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे सोयगाव रोडला घुगे वस्ती येथील विठ्ठल पाटीलबा घुगे यांच्या गट नंबर ५३२ शेतात दोन हरणाची झुंज होऊन एका हरणाच्या शिंगाला लागल्याने ते जखमी झाले. ...
नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल् ...