कळवण : तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून एका काळ्या अळीने जंगलातील सागाच्या झाडाच्या पानास आपले भक्ष बनवीत आहे. त्यामुळे परिसरातील किमती सागाच्या झाडाची वाढ खुंटून त्याचे अस्तित्व नष्ट होते की काय ? अशी भिती या भागातील ज्येष्ठआदि ...
तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्य ...
गतवर्षी कमी पर्जन्यमान व उन्हाळ्यात कडाक्याच्या उन्हामुळे पोहरा-चिरोडी जंगल भकास झाले होते. त्यातच उन्हाळ्यात या जंगलात आगीच्या घटना घडल्या. नदी-नाले आटल्याने वन्यप्राण्यांनी शिवारापर्यंत धडक दिली होती. रानवाटाही धुळीने माखल्या होत्या. परंतु, पावसाळ् ...
राखीव जंगलातील सर्वच झाडांवर अमेरिकन लष्करी अळीने हल्ला करीत झाडावरील सर्व हिरवी पाने फस्त केली आहेत. या प्रकाराकडे कळवण व कनाशी वनविभागाने दुर्लक्ष झाले आहे. या अळीला रोखून जंगल संपदा रोखावी, अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे. एकीकडे देश कोरोनाच्या ...
सिन्नर : येथील दोन पर्यावरणस्नेही तरु ण शिक्षिकांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी भैरवनाथ तळ्याच्या परिसरात सुमारे 3500 तर विश्रामगडाच्या पायथ्याशी 500 अशा चार हजार बियांची लागवड करण्यात आली. ...
सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाल ...
या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाह ...