लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या, निवडीची प्रक्रिया सुरू - Marathi News | Appointments of women to honorary wildlife conservator posts, selection process begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानद वन्य जीव रक्षक पदांवर आता महिलांच्याही नियुक्त्या, निवडीची प्रक्रिया सुरू

तालुकास्तरावरही नियुक्त्या ...

वनविभागाच्या 'त्या' जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध; खरेदी-विक्री करता येणार नाही - Marathi News | The state government has now imposed restrictions on 'those' lands of the forest department; they cannot be bought or sold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वनविभागाच्या 'त्या' जमिनींवर आता राज्य सरकारने घातले निर्बंध; खरेदी-विक्री करता येणार नाही

राज्य सरकारच्या ४ मार्चच्या अधिसूचनेनुसार शेती तसेच निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या भोगवटदार वर्ग-२ जमिनीचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासाठी अधिमूल्य भरून मान्यता देण्यात आली आहे. ...

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard terror continues in Junnar taluka; Three attacked on Otur-Chilhewadi road, atmosphere of fear among citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; ओतूर-चिल्हेवाडी रस्त्याला तिघांवर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

परिसरात पिंजरे लावून गस्त वाढवावी, शाळा-विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, नागरिकांची मागणी ...

वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर - Marathi News | This tree that produces 320 kg of oxygen per year will make farmers entrepreneurs; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षाला ३२० किलो ऑक्सिजन देणारं 'हे' झाड शेतकऱ्यांना बनवेल उद्योजक; वाचा सविस्तर

ब्रिटीशांनी १९२७ साली वन कायदा बनविला. बांबूला वृक्षाच्या श्रेणीत ठेवले. स्वातंत्र्यानंतरही ७० वर्षे हा कायदा तसाच सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, बांबू उद्योजकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ...

Sangli: शिराळ्यात गर्भवती ‘राॅटविलर’ कुत्री बिबट्याने पळवली, नागरिकांत भीतीचे वातावरण  - Marathi News | Leopard snatches pregnant Rottweiler dog in Shirala, creating fear among citizens | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शिराळ्यात गर्भवती ‘राॅटविलर’ कुत्री बिबट्याने पळवली, नागरिकांत भीतीचे वातावरण 

बंदोबस्त करण्याची मागणी ...

'ओंकार' हत्तीची दहशत, शेतकरी भीतीच्या छायेत; सिंधुदुर्ग, गोव्यात घालतोय थैमान - Marathi News | Omkar elephant creates terror on Goa, Sindhudurg border | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ओंकार' हत्तीची दहशत, शेतकरी भीतीच्या छायेत; सिंधुदुर्ग, गोव्यात घालतोय थैमान

उपाययोजना न केल्याने ग्रामस्थ आक्रमक  ...

Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात - Marathi News | Four arrested for selling leopard claws and tusks in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: बिबट्याची नखे विक्रीसाठी आले, अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकले; डामरे येथे चौघे ताब्यात

संशियत आरोपी कणकवली, कोल्हापूर, बेळगाव येथील ...

तेरेखोल नदी ओलांडून ओंकार पोहोचला महाराष्ट्रात; मडुरा-सातोसेतत वावर  - Marathi News | omkar reaches maharashtra after crossing terekhol river passes through madura satasat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तेरेखोल नदी ओलांडून ओंकार पोहोचला महाराष्ट्रात; मडुरा-सातोसेतत वावर 

गोवा वनखात्याचे अधिकारी नदी परिसरात तैनात ...