तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले. ...
गव्यांकडून झालेल्या नुकसानीची कल्पना देऊनही सहा दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने आक्रमक झालेल्या पाडलोस पंचक्रोशी गावातील ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना घेराओ घालत जाब विचारला. ...
बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण ...
अभय लांजेवारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आपण लावलेली इवली इवली रोपटी मेली की जगली. एखाद्याने मुद्दाम खोडसाळपणा करीत रोपट्याला उपटून फेकून तर दिले नाही ना. अशा एक ना अनेक बाबी मनात घर करायच्या. मग पहाटेच ४ वाजता हातात टॉर्च घेत ‘आॅन दि स्पॉट’ पाहणी कर ...
अंबाजोगाई उपविभागात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत. उसाच्या वाढत्या शेतीमुळे व रानडुक्कर हे बिबट्याचे आवडते भक्ष्य असल्याने तो दिसू लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या. जंगल सधन न राहिल्याने ऊसाच्या फडाचा आधार घेण्याशिवाय ...
वन विभागाची पुनर्रचना नवीन वन परिक्षेत्र राऊंडस् व बिट्स निर्मिती या योजनेतर योजनेतील राज्यभरातील ४५३ पदांना सन २०१८-१९ मध्ये चालू ठेवण्याबाबत सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ४४ पदांचा समावेश आहे. ...