लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल, ग्लोबल वार्मिंग आदींचा विचार केला असता आयुष्यात वन मोठे की धन मोठे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील संपूर्ण संपत्ती गोळा केली तरी सहा महिन्याचे आॅक्सिजन आपण विकत घेऊ शकत नाही. ...
निमित्त होते, वनमंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लाग ...
पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभांमार्फत बांबूची तोडणी करून कंत्राटदारांना दिले जात होते. परंतु मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा बांबू तोडून त्याचा थेट पुरवठा संबंधित कंपनीला करीत आहेत. टनप्रमाणे बांबूची विक्री होत असल्याने ग्रामसभा मालामाल झाल्या आहेत. ...
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. ...
लॉयड्स मेटल कंपनीला प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी मंजूर लिजची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत दिले. याशिवाय योग्य ते पोलीस संरक्षण मिळण्यासाठी नवीन पोलीस चौकीसाठीची प्रक्रिया लवकर ...
वन मंत्रालयाने राज्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला असून, त्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील वृक्षलागवड अभियानाचा प्रारंभ नाशिक तालुक्यातील धोंडेगाव (कश्यपी ध ...